पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुण मिलन

            सध्या प्रचलित असलेला विषय म्हणजे की गुण मिलन , मुला मुलींची पञिका जुळवताना फक्त गुण बघुन चालत नाही तर ,त्या गुणाबरोबरच पञिका ऐकमेकांना पुरक आहे का , बघणे गरजेचे आहे. कारण गुण जरी 18 ,19,21 36 आले तरी याचा असा अर्थ होत नाही की दोघांचे उत्तम जमेल.                                       मुळात गुण कितीही आले तरी पञिका दोघांची बघणे अतिशय आवश्यक असते. पञिका बघताना रवि ,चंद्र, मंगळ शुक्र हे ग्रह शुभ असणे आवश्यक असते दोघांच्याही पञिकेत शुभ असणे उत्तम. तर वैवाहिक सौख्य उत्तम लाभते.                                    दोघांचे स्वभाव एकमेकांना पुरक असणे किवा एक,पृथ्वी तत्व असेल तर त्याला जल तत्व राशी पुरक असते.  आग्नी तत्व राशीला वायु तत्व पुरक असतात                    वरवरचे गुण मिलनाबरोबरच पञिका मिलन होणे महत्वाचे. ...