ग्रह व आपले व्यक्तिमत्त्व
आपल्या आयुष्यात होणारे बदल आपल्या हिताचे किंवा योग्य व्हायचे असेल. तर आपण त्या दृष्टीकोनातून त्याचा विचार केला पाहिजे.
चला तर मग, मी,अक्षय हिरेमठ तुम्हाला नवीन विषयाची माहीती देतो.ही माहिती सर्वाना फायदेशीर ठरेल .याची शाश्वती मी तुम्हाला देतो. कसे आहे मिञहो आपण प्रयत्न करीत आहोत आणी शेवट पर्यंत करणार आहोत.
मी केलेल्या विविध विषयांवर अभ्यासानंतर मला त्यातील बारकावे लक्षात आले. त्यानंतर ही माहीत सर्वांपर्यंत पोहोचावी. म्हणून हा लेख मी लिहीत आहे.
आपण आपल्या आकाशातील ग्रहावरील गोष्टीवरील आपल्या मानवी जीवनात होणारे बदल या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण आपले शास्ञज्ञ या विषयावर अभ्यास करत असतील. तर मग आपण या क्षेत्रात रुची निर्माण केंद्रित करण्यात वेळ घालवु नये.
ग्रहांच्या कडून आपण काय
घेतले पाहिजे. तर मी फक्त तुम्हाला याचा फायदा कसा करुन घ्यायचा हे सांगणार आहे. प्रत्येक ग्रहांचे गुणधर्म यांची योग्य प्रकारे सांगड घालून आपण आपले व्यक्तिमत्त्व व भविष्य उत्तम ते अद्भुत करु शकतो . आज मी फक्त तुम्हाला ग्रह त्यांचेउपयोगी पडणारी माहिती थोडक्यात सांगतो.
गुरु - विद्वान
चंद्र - मन
रवि - आधिकार
मंगळ - पराक्रम
शनि - कष्ट
बुध -वाणी
शुक्र - धन
हर्षल-संशोधन
पुढील लेखात आपण सर्व ग्रह आणी आपल्याला याचा कसा फायदा होणार आहे . याची सविस्तर माहिती देणार आहोत.
https://akshayhiremat.blogspot.com/2024/04/blog-post.html
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा