सर्वात लहान ग्रहाचा गुणधर्म
सर्वात लहान गोष्ट. आपल्या जीवनात बुध ग्रहाचे महत्व सर्व ग्रहामधील लहान ग्रह म्हणजे बुध ग्रह. पण या ग्रहाचा सर्वात महत्वाचा फायदा कोणालाही माहिती नाही. मी केलेल्या रिसर्च मधुन मला या ग्रहाची आपल्या आयुष्यात चैतन्य व अंतकरणातील ज्योत प्रज्वलित करण्याची किल्ली सापडली. प्रस्तुत लेख यावरच. तर मिञहो बुध सर्वात लहान ग्रह आहे. त्यामुळे यांकडे आपले विशेष लक्ष जात नाही,आपल्या आयुष्यातही आपण लहान क्षण, गोष्टी, माणसे यांना आपण खुप कमी महत्व देतो. तर बुध ग्रह हा हास्याचा कारक आहे. म काय असे तुम्ही विचारणार , बरोबर म तात्पर्य हे की. तो सांगतोय प्रत्येक दिवस व त्यातले छोटे क्षण , संवाद,अनुभव,अभ्यास , प्रवास, हे यशस्वी रित्या घालवा,प्रत्येक क्षण आंनददायी बनवा, आयुष्यातले प्रत्येक मिनिटात आपण यशस्वी असतो, पण आपण शेवटच्या टप्प्याला किवा निकालालाच यशस्वी म्हणत असाल तर, तर तुम्ही खुप मागे आहात. ...