ग्रहांचे बलस्थान

 रवि ग्रह आत्मा व प्राण यांचा कारक आहे. रवि हा स्वयंप्रकाशित ग्रह आहे. त्याला खरा आनंद स्वाभिमानात राहण्यात वाटतो. स्वकर्तृत्वात राहण्यात वाटतो. न्यायीपणाचा भोक्ता आहे.                                          याच्या कारकत्वात मानसन्मान आधिकार प्रतिष्ठा,मोठ्या जबाबदारीची कर्तृत्वावाला वाव देणारी क्षेत्र राजकारण,आधिकाराच्या जागा सल्लागार, अशी क्षेत्र येतात.

                                  सिंह राशी चा स्वामी रवि असल्यामुळे.ही व्यक्ति सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात. आधिकार, प्रतिष्ठा,मानसन्मान यांच्याभोवती असतो.

ज्यांच्या कुंडलीत रवि शुभ स्थितीत असेल ते व्यक्ती. आपल्याला हवी असलली ध्येयापर्यंत पोहोचतात.त्यानां आधिकार,मानसन्मान, सर्व गोष्टी मिळतात. 

               जर रवि अशुभ स्थितीत असेल तर आपण प्रयत्न करीत राहणे.  बाकीचे ग्रहांपासुन सुद्धा लाभ मिळतो.

                         जर आपल्याला करिअर कोणते करायचे किवा व्यवसाय हे अवघड जात असेल तर आपल्या व्यक्तिमत्त्वावरुन व आपल्या राशी ,कुंडलीतील ग्रह कसे आहेत हे पाहून. 

योग्य क्षेत्र निवडणुन आपण त्यात यश संपादन करू शकतो. 

ग्रह दिशा दाखवतात व भविष्य घडवितात.



                                    Plz contact any queries 

                               Akshayhiremat.blogspot.com.  

                               Mob- 9579436343 .




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ग्रहांपासुन लाभ🌌🌍

विवाह व मंगळ

ग्रह व आपले व्यक्तिमत्त्व