- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पोस्ट्स
एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
विवाह व मंगळ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मंगळ ग्रहाविषयी असलेली गैरसमज, मंगळ मुलाच्या कुंडलीत असेल तर मुलीच्या कुंडलीत सुद्धा मंगळ पाहिजे असे काही नाही, ज्याच्या पञिकेत मंगळ आहे, ज्या व्यक्तीशी कुंडली जमवायची आहे, जर त्या कुंडलीत मंगळ नाही म्हणून विवाह केला जात नाही, पण त्या कुंडलीत जर विवाह स्थानावर शुभ ग्रह दृष्टी असेल तर विवाह करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, मंगळ ग्रह धडाडी, आक्रमकता, कार्य करण्याची प्रचंड शक्ती, पण माघारी न घेणे, अंहपणा, उतावीळपणा, जर परिस्थिती पाहून निर्णय घेतले तर यांना फायदेशीर ठरेल. मंगळ भूमीचा कारक आहे. तसेच भांवडाचा कारक आहे, भ...
ग्रहांचे बलस्थान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रवि ग्रह आत्मा व प्राण यांचा कारक आहे. रवि हा स्वयंप्रकाशित ग्रह आहे. त्याला खरा आनंद स्वाभिमानात राहण्यात वाटतो. स्वकर्तृत्वात राहण्यात वाटतो. न्यायीपणाचा भोक्ता आहे. याच्या कारकत्वात मानसन्मान आधिकार प्रतिष्ठा,मोठ्या जबाबदारीची कर्तृत्वावाला वाव देणारी क्षेत्र राजकारण,आधिकाराच्या जागा सल्लागार, अशी क्षेत्र येतात. सिंह राशी चा स्वामी रवि असल्यामुळे.ही व्यक्ति सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात. आधिकार, प्रतिष्ठा,मानसन्मान यांच्याभोवती असतो. ज्यांच्या कुंडलीत रवि शुभ स्थितीत असेल ते व्यक्ती. आपल्याला हवी असलली ध्येयापर्यंत पोहोचतात.त्यानां आधिकार,मानसन्मान, सर्व गोष्टी मिळतात. जर रवि अशुभ स्थितीत असेल तर आपण प्रयत्न करीत राहणे. बाकीचे ग्रहांपासुन सुद्धा ला...
ग्रहांपासुन लाभ🌌🌍
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज आपण ग्रंह व त्यांपासून मिळणारे फायदे यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. सुरुवातीला मी एक त्यासंदर्भात प्रसंग सांगतो. एक व्यक्ती होता.तो पर्यंत्नाच्या बाबतीत मागे नव्हता. हुषार होता. पंरतु महाविद्यालय असो, किवा, त्याच्या करिअर क्षेत्रात तो, दचकून राहायचा. पुढे जाण्याची ईच्छा खूप पण त्याला तिथपर्यंत जाण्याची तयारी म्हणा, किंवा ,त्याचे पाउंल पुढे जात नव्हते. 'आत्मविश्वास" भरपुर होता पण तरीही करिअर क्षेत्रात मागे पडत होता. मग त्यावेळी त्याला एक मार्गदर्शन लाभले.आणि त्याचे आयुष्य नॅशनल हायवे ला लागले. आता प्रत्यक्ष त्या व्यक्तिला पुढे जाण्याची खुप ईच्छा आहे पण तो तिथे आपल्यातील आव्हानात्मक समस्येवर मात करीत नाही . पंरतु यावेळेस आपण आपल्या आकाशात...
ग्रह व आपले व्यक्तिमत्त्व
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपल्या आयुष्यात होणारे बदल आपल्या हिताचे किंवा योग्य व्हायचे असेल. तर आपण त्या दृष्टीकोनातून त्याचा विचार केला पाहिजे. चला तर मग, मी,अक्षय हिरेमठ तुम्हाला नवीन विषयाची माहीती देतो.ही माहिती सर्वाना फायदेशीर ठरेल .याची शाश्वती मी तुम्हाला देतो. कसे आहे मिञहो आपण प्रयत्न करीत आहोत आणी शेवट पर्यंत करणार आहोत. मी केलेल्या विविध विषयांवर अभ्यासानंतर मला त्यातील बारकावे लक्षात आले. त्यानंतर ही माहीत सर्वांपर्यंत पोहोचावी. म्हणून हा लेख मी लिहीत आहे. आपण आपल्या आकाशातील ग्रहावरील गोष्टीवरील आपल्या मानवी जीवनात होणारे बदल या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण आपले शास्ञज्ञ य...